दि. 23/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील खिडसा येथे जनसंवाद अनुषंगाने भे...
दि. 23/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील खिडसा येथे जनसंवाद अनुषंगाने भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन अडचणीचे निरसन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.