दि.12/04/2025 आज रोजी केळवा पोलीस ठाणे हद्दीत "रमजान ईद" सणाचे अनुषंगाने 1) सुन्नी जमाते मस्जिद केळवा 2) सुन्नी जमाते मस्जिद दांडा सदर ठिकाणी भेट देऊन मुस्लिम बांधवाना गुलाबाची फुले देऊन ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.
No details have been added for this initiative yet.