बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील खोदाराम बाग डॉन बॉस्को परिसरात जनसंवाद अभियान कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.