जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील चालतवड येथे जनसंवाद कार्यक्रम घेऊन ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना सायबर विषयी मार्गदर्शन करुन जनजागृती केली.