दि. ०4/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील संभा येथील ग्रामपंचायत समोर मार्गदर्शन करण्यात आले.