दि.26/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.26/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीत हरसून पाडा येथील धन निरंकारी हॉल येथे उपस्थीत नागरिकांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले.