आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पालघर पोलीस ठाणे व बोईसर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पोलीस पाटील, पोलीस मित्र यांची बैठक घेऊन आगामी सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.