दि. ०4/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०4/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय साखरी येथे मार्गदर्शन करण्यात आले.