सायबर जनजागृती माहीम येथील भुवनेश्वर कीर्तन विद्यालय, सातपाटी येथे विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड , फसवणूक व प्रलोभने, नोकरी देण्यासाठी केलेली फसवणूक सायबर गुन्ह्यांबाबत माहिती दिली.