जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. बोईसर पोलीस स्टेशन. रिक्षा चालक मालक संघटना बोईसर यांना सायबर गुन्हे, आर्थिक गुन्ह्याचे प्रकार, प्रलोभने व फसवणूक याबद्दल महिती दिली.