जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील ARTS, COMMERCE, AND SCIENCE COLLEGE जव्हार येथे जनसंवाद अभियान अनुषगाने भेट दिली.
05/02/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील ARTS, COMMERCE, AND SCIENCE COLLEGE जव्हार येथे जनसंवाद अभियान अनुषगाने भेट दिली. सदर भेटी दरम्यान विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना पालघर जिल्हा सायबर मुक्त जिल्हा या विषयी शपथ घेतली. तसेच सायबर जनजागती विषयी पूर्व विद्यार्थ्यांना पॉम्प्लेट वाटण्यात आले.