दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील जामसर बीटातील खरवंद, खडखड, देवतळी,धारण हट्टी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.