दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील टीमा कंपनी आच्छाड ता. तलासरी या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.