
दि.14/०3/2025 रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दीत वाढवण होळीनाका येथे धुलीवंदन अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक सो पालघर यांनी उपस्थित राहून जनसंवाद अभियान अनुषंगाने पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर गुन्हे जनजागृती बाबत माहिती देऊन तसेच उपस्थित महिलांना खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.