दि. 24/03/2025 रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील खैरे /जानसई येथे जनसंवाद अभियान अ...
दि. 24/03/2025 रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील खैरे /जानसई येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.त्यांच्या बरोबर जनसंवाद साधून मार्गदर्शन केले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले आहे.