दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वणगाव पोलीस ठाणे हद्दीतील सायबर योद्धे यांना मार्गदर्शन करण्यात आले.