दि.27/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.27/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत दिवेकर वाडी रेसिडेन्सी, विक्रमगड,ता.विक्रमगड, येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.