जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल वाडा पोलीस स्टेशन सायबर जनजागृती बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.