दि.22/03/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हार येथे शांतता मोहल्ल...
दि.22/03/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हार येथे शांतता मोहल्ला कमिटी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची मीटिंग घेण्यात आली व सायबर विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले .