दि.10/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.10/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीत नारायण ठाणे रिक्षा स्टॅन्ड येथे जनसंवाद अभियानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.