दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात अली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.