
दिनांक 24/03/2025 रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील शिळशेत येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयावर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करून बालविवाह होणार नाही याची माहिती दिली.