दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालय चिंचणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.