दि.09/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.09/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत श्रीमहालक्ष्मी मंदिर विवळवेढे/महालक्ष्मी, ता. डहाणू येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.