आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील *केशव अर्जुन विद्यालय वरोर * येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने सायबर गुन्हे जनजागृती करण्यात आली .