जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम व नवीन कायदा प्रशिक्षण व सायबर क्राईम व सुरक्ष...
जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम व नवीन कायदा प्रशिक्षण व सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील के.व्ही हायस्कूल चे विद्यार्थी यांना तहसील कार्यालय जव्हार येथे मार्गदर्शन करण्यात आले.