दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील नारायण ठाणे चेक पोस्ट या ठिकाणी उंबरगाव जीआयडीसी मध्ये काम करणाऱ्या महिला कामगार व इको चालक यांना मार्गदर्शन करण्यात आले.