दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मनोर पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय आश्रम शाळा खुटल आश्रम शाळा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.