दि-२३/०३/२०२५ रोजी विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत कशिवली ता.विक्रमगड, या ठिकाणी जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सायबर गुन्हे जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.