दि. 12/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 12/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत ग्राम-वांगर्जे, आभ्रानपाडा, ता. डहाणू, जि. पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.