दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतीलबस स्टॅन्ड परिसरात रिक्षा स्टॅन्ड चालक /मालक यांची जनसंवाद अनुषंगाने अभियान भेट देऊन उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले.