दि.08/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.08/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत वनवासी कल्याण आश्रम, विक्रमगड येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.