दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मनोर पोलीस ठाणे हद्दीतील दामखिंड येथे आदिवासी एकता परिषद कार्यालयास भेट देऊन जागतिक महिला दिनानिमित मार्गदर्शन करण्यात आले.