कासा पोलीस ठाणे हद्दीतील आठवडा बाजार येथे जनसंवाद अभियान कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.