Police projects and community policing programmes.
30 Mar 2025
29 Mar 2025
दि.29/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत साकुर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
28 Mar 2025
दि.28/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत सुन्नी जामा मस्जिद वरोती, ता.डहाणू, जि.पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि.28/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत चौथायचीवाडी, करडईपाडा, धानोशी ग्रामपंचायत, येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
27 Mar 2025
दि.27/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत ग्राम-दह्याळे, ता. डहाणू, जि. पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि.27/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालक, काळी पिवळी चालक यांची मिटिंग घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 7 of 41