Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police EmblemPalghar PoliceMaharashtra Police
  • Home
  • Police Recruitments

Welfare Activities

Updates on police personnel welfare schemes.

Snack Center

Snack Center

30 Apr 2024

पोलीस अधीक्षक कार्यालयातील तळ मजल्यावर असलेले सदर उपहार गृह हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी/मंत्रालयीन कर्मचारी/वर्ग ४ चे कर्मचारी यांना दुपारचे भोजण करणे सोईचे व्हावे तसेच दरमहा घेण्यात येणाऱ्या मासिक मिटींग साठी जिल्हयातून येणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे भोजणाकरीता बसण्याची सोय व्हावी यासाठी व्यवस्था केलेली आहे.

View details
Police Subsidiary Canteen3 photos

Police Subsidiary Canteen

30 Apr 2024

पालघर जिल्हा पोलीस दलात सेवेत कार्यरत असलेले सर्व पोलीस / मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी तसेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस/मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना व त्यांचे कुटुंबियांना लाभ होणेकरीता सैन्यदलाप्रमाणे कॅन्टीन सुविधा उपलब्ध करणेकरीता बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये दि.०१/०३/२०२४ रोजी पासुन पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन सुरु करण्यात आलेली आहे.

View details
Police Library3 photos

Police Library

30 Apr 2024

पोलीस मुख्यालय पालघर येथे माहे फेब्र. २०१९ पासुन पोलीस कल्याण निधी अंतर्गत पोलीस वाचनालय सुरु करण्यात आले आहे. सदर वाचनालयाची प्रवेश फी पोलीस पाल्यांकरीता प्रत्येकी रु.१००/- आणि इतर विद्यार्थीसाठी रु.३००/- असून वाचनालयचे कामकाज पाहण्यासाठी ०२ पोलीस अंमलदार यंची नेमणुक करण्यात आली आह. वाचनालयामध्ये सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू ही वर्तमानपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाचनालयामध्ये एकुण ८२४ स्पर्धा परिक्षा पुस्तके आणि कांदबरी उपलब्ध आहेत. वाचनालयामध्ये एकूण सभासद संख्या ४९० इतकी आहे.

View details
Police Gym5 photos

Police Gym

30 Apr 2024

पालघर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अंमलदार यांचेकरीता पोलीस परेड मैदान येथे दि.०१/०३/२०२४ रोजी पासुन पोलीस व्यायामशाळा सुरु करण्यात आलेली आहे.

View details
Cultural Program

Cultural Program

30 Apr 2024

पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालघर घटक पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करणेसाठी दि.०१/१२/२०२३ रोजी "सागर तराणा" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

View details
Maharashtra PolicePalghar PoliceMaharashtra Police
  • Office of the Superintendent of Police, Palghar, Maharashtra 401404
  • Emergency: 112
  • sp.palghar@mahapolice.gov.in

About Us

  • About Us
  • Leadership
  • Org Structure
  • Locations
  • Contact Us

Quick Links

  • E-Challan Payment
  • File FIR Online
  • Police Clearance
  • Missing Persons
  • Complaints
  • Feedback
  • RTI
  • Tenders
  • Recruitment

Contact Us

  • Emergency: 112
  • Helpline: 1090
  • Women Helpline
  • Email

Visitors

1,302

All Time

Today
—
Site MapDisclaimerTerms & ConditionsPrivacy PolicyLast Updated: 6 November 2026 at 01:18 pm
© 2026 Palghar Police. All rights reserved.Designed & Developed by Dreamcare Developers
Quiz Katta | क्विझ कट्टाQuiz Katta | क्विझ कट्टा
Suraksha Mitra
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
WhatsApp Chatbot