दि.03/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.03/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीत पेन्शन भवन जव्हार येथे ज्येष्ठ नागरिक यांची मीटिंग घेऊन मीटिंग दरम्यान येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.