दि.04/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.04/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाणगाव पोलीस ठाणे हद्दीत चिंचणी श्री गावदेवी माता मंदिर येथे गुढीपाडवा निमित्त होणाऱ्या यात्रेची पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले.