मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police Emblemपालघर पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • पोलीस भरती

कल्याणकारी उपक्रम

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांवरील अद्यतने.

उपहारगृह

उपहारगृह

३० एप्रि, २०२४

पोलीस अधीक्षक कार्यालयातील तळ मजल्यावर असलेले सदर उपहार गृह हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी/मंत्रालयीन कर्मचारी/वर्ग ४ चे कर्मचारी यांना दुपारचे भोजण करणे सोईचे व्हावे तसेच दरमहा घेण्यात येणाऱ्या मासिक मिटींग साठी जिल्हयातून येणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे भोजणाकरीता बसण्याची सोय व्हावी यासाठी व्यवस्था केलेली आहे .

तपशील पहा
पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन3 फोटो

पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन

३० एप्रि, २०२४

पालघर जिल्हा पोलीस दलात सेवेत कार्यरत असलेले सर्व पोलीस / मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी तसेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस/मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना व त्यांचे कुटुंबियांना लाभ होणेकरीता सैन्यदलाप्रमाणे कॅन्टीन सुविधा उपलब्ध करणेकरीता बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये दि.०१/०३/२०२४ रोजी पासुन पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन सुरु करण्यात आलेली आहे.

तपशील पहा
पोलीस वाचनालय3 फोटो

पोलीस वाचनालय

३० एप्रि, २०२४

पोलीस मुख्यालय पालघर येथे माहे फेब्र. २०१९ पासुन पोलीस कल्याण निधी अंतर्गत पोलीस वाचनालय सुरु करण्यात आले आहे. सदर वाचनालयाची प्रवेश फी पोलीस पाल्यांकरीता प्रत्येकी रु.१००/- आणि इतर विद्यार्थीसाठी रु.३००/- असून वाचनालयचे कामकाज पाहण्यासाठी ०२ पोलीस अंमलदार यंची नेमणुक करण्यात आली आह. वाचनालयामध्ये सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू ही वर्तमानपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाचनालयामध्ये एकुण ८२४ स्पर्धा परिक्षा पुस्तके आणि कांदबरी उपलब्ध आहेत. वाचनालयामध्ये एकूण सभासद संख्या ४९० इतकी आहे.

तपशील पहा
पोलीस व्यायामशाळा5 फोटो

पोलीस व्यायामशाळा

३० एप्रि, २०२४

पालघर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अंमलदार यांचेकरीता पोलीस परेड मैदान येथे दि.०१/०३/२०२४ रोजी पासुन पोलीस व्यायामशाळा सुरु करण्यात आलेली आहे.

तपशील पहा
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

३० एप्रि, २०२४

पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालघर घटक पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करणेसाठी दि.०१/१२/२०२३ रोजी "सागर तराणा" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तपशील पहा
Maharashtra Policeपालघर पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर, महाराष्ट्र ४०१४०४
  • आपत्कालीन: ११२
  • sp.palghar@mahapolice.gov.in

आमच्याबद्दल

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • ठिकाणे
  • संपर्क करा

जलद दुवे

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय
  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती

संपर्क करा

  • तातडीची मदत: ११२
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • ईमेल

अभ्यागत

1,287

एकूण अभ्यागत

आजचे अभ्यागत
—
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरणशेवटचे अपडेट: ६ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०१:१८ PM वाजता
© 2026 पालघर पोलीस. सर्व हक्क राखीव.डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
Quiz Katta | क्विझ कट्टाQuiz Katta | क्विझ कट्टा
सुरक्षा मित्र
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
WhatsApp Chatbot