
पोलीस अधीक्षक कार्यालयातील तळ मजल्यावर असलेले सदर उपहार गृह हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी/मंत्रालयीन कर्मचारी/वर्ग ४ चे कर्मचारी यांना दुपारचे भोजण करणे सोईचे व्हावे तसेच दरमहा घेण्यात येणाऱ्या मासिक मिटींग साठी जिल्हयातून येणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे भोजणाकरीता बसण्याची सोय व्हावी यासाठी व्यवस्था केलेली आहे .