" वंदे मातरमच्या 150 वर्षांचा अभिमानाचा क्षण " 150 वर्षांपूर्वी लिहिलेले हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची स्पंदने जागवते.‘वंदे मातरम’ हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील एक भावना आहे.बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी रचलेले हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची प्रेरणा जागवते.आज या गीताच्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम करूया आणि देशसेवेच्या व्रताचा नवा संकल्प घेऊया !
No details have been added for this initiative yet.