Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police EmblemPalghar PoliceMaharashtra Police
  • Home
  • Police Recruitments

Photo Gallery

Media hub for event photos and department highlights.

गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय बैठक आगामी श्रीगणेशोत्सव व दहीहंडी उत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी दिनांक 02/09/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जिल्हास्तरीय समन्वय व शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, शांतता समिती व मोहल्ला समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, दहीहंडी आयोजक तसेच पत्रकार उपस्थित होते. बैठकीत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन, मिरवणुकीचे मार्ग, गर्दीचे नियोजन, महिला व बालकांची सुरक्षितता, ध्वनिक्षेपकांचा मर्यादित वापर तसेच सोशल मीडियावरील अफवा व चुकीच्या माहितीबाबत दक्षता याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व नागरिकांनी परस्परांच्या धार्मिक भावना व परंपरांचा आदर राखून सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम ठेवत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी केले. पालघर पोलीस दल उत्सवाच्या काळात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. पालघर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

5 Sept 2026

View details

पालघरचे पोलीस अधीक्षक श्री.यतिश देशमुख यांना केंद्र सरकारचे शौर्य पदक जाहीर

21 Aug 2026

View details

पालघर पोलीस दलाकडून सायबर गुन्हे, अमली पदार्थ विरोधी व वाहतुक नियमन जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

19 Aug 2026

View details

८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर पोलीस दलातर्फे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन. देशाची एकता, अखंडता, शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पालघर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर पोलीस दलातील १५ अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी “अति उत्कृष्ट सेवा पदक” व “उत्कृष्ट सेवा पदक” जाहीर झाल्याने पालघर पोलीस दलाचा गौरव अधिक उंचावला आहे. सुरक्षित पालघर, सक्षम पालघर आणि समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने योगदान देऊया. जय हिंद ! जय महाराष्ट्र !

15 Aug 2026

View details

पालघर जिल्हा पोलीस दलामार्फत नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि वाहतूक नियम या विषयांवर विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत सायबर फसवणुकीपासून बचाव, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी, अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच हेल्मेट, सीट बेल्ट, वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी सजग राहून सुरक्षित समाजनिर्मितीसाठी पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. “सजग नागरिक – सुरक्षित समाज” पालघर जिल्हा पोलीस दल

14 Aug 2026

View details

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम पालघर पोलीस दलाच्या वतीने "Drugs Free Society Campaign" अंतर्गत दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी विराज इंटरनॅशनल स्कूल येथे "Anti Drugs Awareness Session" आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पालघर पोलीस व तारापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व उपस्थितांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम सायबर गुन्हे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी व सुरक्षित जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही "Say No to Drugs" या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीचा संकल्प केला. अमली पदार्थांविरोधात जनजागृती करून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालघर पोलीस दलामार्फत अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.

12 Aug 2026

View details

फेसबुकवरील "Quantum AI Platform" च्या आमिषाला बळी पडलेल्या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याची 48.53 लाख रुपयांची सायबर फसवणूक; पालघर पोलिसांनी तत्पर कारवाई करत 38.21 लाख रुपये होल्ड करून मोठी रक्कम वाचवली.

11 Jul 2026

View details

22 Jun 2026

🧘‍♂️ आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 – पालघर पोलीस दलाचा उत्साहपूर्ण सहभाग 🧘‍♀️ दि. 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पालघर पोलीस दलाच्या वतीने योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. योगाभ्यासाद्वारे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याचा संदेश देण्यात आला. सामूहिक योग सत्रामध्ये विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव करण्यात आला. पालघर पोलीस दलाने या उपक्रमाद्वारे आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करत "योग करा, निरोगी रहा" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
View details

🧘♂️ आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 – पालघर पोलीस दलाचा उत्साहपूर्ण सहभाग 🧘♀️ दि. 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पालघर पोलीस दलाच्या वतीने योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. योगाभ्यासाद्वारे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याचा संदेश देण्यात आला. सामूहिक योग सत्रामध्ये विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव करण्यात आला. पालघर पोलीस दलाने या उपक्रमाद्वारे आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करत "योग करा, निरोगी रहा" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

22 Jun 2026

View details

प्रशासकीय नावाचा गैरवापर करणारे झारखंडमध्ये जेरबंद

13 Jun 2026

View details

8 Jun 2026

आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच कार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
View details

8 Jun 2026

आज दिनांक ०७/०६/२०२६ रोजी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सायकल स्पर्धा ही आरोग्य, फिटनेस चा संदेश देणारी एक स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेत विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम असून त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक वाहनांचा जास्त वापर करतात. त्यामुळे प्रदूषण वाढते आणि आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत सायकलचा वापर वाढविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. सायकलमुळे इंधनाची बचत होते, पर्यावरण स्वच्छ राहते आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली तसेच युवकांमध्ये क्रीडाभावना आणि शिस्तीचे महत्त्वही अधोरेखित झाले.

रस्ते अपघात मदतीसाठी प्रशासनाची जनजागृती

13 May 2026

View details

अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई ... बोटी जाळून केल्या नष्ट

11 May 2026

View details

1 May 2026

१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून हा दिवस मराठी अस्मितेचे प्रतीक ठरला आहे. महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेऊन आपण राज्याच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. हा दिवस आपल्याला एकात्मता, कर्तव्य आणि राज्यप्रेम यांची जाणीव करून देतो. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालघर येथे पोलीस विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. श्री. गणेशजी नाईक साहेब, मंत्री (वने), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा पालघर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण, परेड आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान असे विविध उपक्रम पार पडले. या सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राज्याबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला.
View details

1 May 2026

पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि पोलीस दलाची गतीमानता वाढवण्यासाठी, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून ९ बस आणि जिल्हा नियोजन समिती (DPDC) मधून ३६ वाहने असे एकूण ४५ नवीन वाहने पालघर जिल्हा पोलीस दलास प्राप्त झाली आहेत. या आधुनिक वाहनांचे लोकार्पण महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मा. ना. श्री. गणेश नाईक, मंत्री (वने), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा पालघर यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस परेड मैदान कोळगांव येथे करण्यात आले. वाढते नागरीकरण आणि पालघर जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता, दुर्गम भागातील गस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोहोचण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे.

27 Feb 2026

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमामुळे नागरिकांशी थेट संवाद साधता येणार असून, तक्रारींचे त्वरित निवारण करणे तसेच पोलीस दलाच्या विविध उपक्रमांची माहिती जलद गतीने जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल मीडिया शाखेमुळे पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक होऊन जनतेच्या अधिक जवळ येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

27 Jan 2026

भारताच्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा गौरव करत पालघर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पालघर जिल्ह्याचे माननीय पालक मंत्री श्री. गणेशजी नाईक साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माननीय पालक मंत्री व माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविधानातील आदर्श आचरणात आणण्याचे आवाहन केले. समाज, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या सोहळ्यामुळे गुणवत्तेचा सन्मान तर झालाच, सोबतच देशसेवा, सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. एक प्रगत, सक्षम व समृद्ध पालघर जिल्हा घडविण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी या प्रजासत्ताक दिनी केला.

26 Jan 2026

संविधानाचा सन्मान, देशाचा अभिमान ! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

पालघर मध्ये नशा मुक्ती मोहीम

22 Jan 2026

View details

2 Jan 2026

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय... अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश! ज्यांच्या खांद्यावरील खाकी वर्दी केवळ एक पेहराव नसून, १४ कोटी जनतेच्या विश्वासाचे कवच आहे; ज्यांच्या डोळ्यातील सतर्कतेमुळे आपण निर्भयपणे झोपू शकतो, अशा महाराष्ट्र पोलीस दलाचा आजचा दिवस... अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस ! आज २ जानेवारी ! आजच्याच दिवशी, १९६१ साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा 'मानाचा ध्वज' प्रदान केला होता, तो ऐतिहासिक क्षण ! आपल्या तिरंग्याच्या संरक्षणासाठी आणि राज्याच्या शांततेसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या, ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता सण-उत्सवाच्या काळातही रस्त्यावर उभे राहून सेवा देणाऱ्या प्रत्येक पोलीस योद्ध्याला मानाचा मुजरा करण्याचा आजचा हा प्रसंग !

15 Dec 2025

आज दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी होमगार्ड दलाचा ७९ वा वर्धापनदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज राहून, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, कायदा-सुव्यवस्था व जनसेवेत मोलाचे योगदान देणारे होमगार्ड जवान हे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. शिस्त, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि सेवाभाव या मूल्यांवर उभे असलेले होमगार्ड दल हे पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच समाज अधिक सुरक्षित व सक्षम होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख यांनी सर्व होमगार्ड जवानांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

26 Nov 2025

"स्वतःला ओळखण्याचा प्रवास — स्व-चा शोध कार्यशाळा"

7 Nov 2025

पालघर पोलिस दलात नवीन गाड्या दाखल झाल्या असून या गाड्यांमुळे पोलिसांच्या गस्त, तपास आणि आपत्कालीन प्रतिसाद कार्यात अधिक गती येणार आहे. नवीन गाड्यांच्या समावेशामुळे गुन्हे प्रतिबंध आणि कायदा-सुव्यवस्थेच्या देखरेखीत मोठी सुधारणा होईल. या गाड्यांचे लोकार्पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
View details

7 Nov 2025

" वंदे मातरमच्या 150 वर्षांचा अभिमानाचा क्षण " 150 वर्षांपूर्वी लिहिलेले हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची स्पंदने जागवते.‘वंदे मातरम’ हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील एक भावना आहे.बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी रचलेले हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची प्रेरणा जागवते.आज या गीताच्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम करूया आणि देशसेवेच्या व्रताचा नवा संकल्प घेऊया !

5 Nov 2025

राष्टीय एकता दिनाच्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून "रन फॉर युनिटी" उपक्रमाचे आयोजन

27 Oct 2025

आज दिनांक २५/१०/२०२५ रोजी पालघर जिल्हा पोलिस दल यांनी सायबर सुरक्षित पालघर मोहीम २०२५ अंतर्गत ✨ CYBER AWARENESS WALKATHON ✨आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वॉकेथॉनमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

21 Oct 2025

“२१ ऑक्टोबर १९५९ — लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग’ या दुर्गम भागात, भारतीय पोलीस दलातील दहा शूर जवानांनी, देशाच्या सीमांचे रक्षण करताना शौर्यपूर्ण लढा देत वीरमरण पत्करले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून संपूर्ण देशभर पाळला जातो.” “हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की, पोलीस हे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नाहीत, तर ते राष्ट्राच्या अखंडतेचे आणि सुरक्षेचे बलिदानी प्रहरी आहेत.”

13 Oct 2025

वाढवण बंदोबस्तादरम्यान पालघर पोलिसांचा वरोर समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम

केबल, मोटार पंप चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

4 Oct 2025

View details

29 Sept 2025

पालघर पोलिस दलाने अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण ६६ महिला आणि लहान मुलांची अतिशय शिस्तबद्ध व धाडसी पद्धतीने सुखरूप सुटका केली.

तलासरी पोलिसांचा दंगा नियंत्रण सराव, रूट मार्च

23 Sept 2025

View details

तलासरी पोलिसांची धडक कारवाई ११ मोबाईल , रोख रक्कम व दुचाकीसह लाखांचा मुद्देमाल जप्त

23 Sept 2025

View details

20 Sept 2025

९ वी पालघर जिल्हा विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा सन २०२५

मारहाण करून जबरीने टेम्पो चोरी करणारा आरोपी जेरबंद - २२ लाखांचा टेम्पो हस्तगत

18 Sept 2025

View details

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांच्या हस्ते नागरिकांना मोबाइलचे वितरण - हरवलेले मोबाईल हातात येताच अनेकांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य

16 Sept 2025

View details

11 Sept 2025

पालघर जिल्हा पोलीस दलाची मोठी कामगिरी: CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले २० लाख ४० हजार रुपयांचे १०४ मोबाईल परत मिळवले.

8 Sept 2025

दिनांक ०६/०९/२०२५ रोजी गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ता दरम्यान पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मिरवणुकीचा आढावा घेतला.

25 Aug 2025

पालघर पोलीस दलाकडून १० किमी व २५ किमी सायक्लोथॉन उपक्रमाचे करण्यात आले आयोजन

20 Aug 2025

पालघर पोलीस दलामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल (गुन्हे तपासात येणार गतिमानता)

७५० विद्यार्थ्यांचा नारा नशामुक्त समाजासाठी प्रभातफेरी

19 Aug 2025

View details

अंमली पदार्थांच्या तस्करीचा विळखा

19 Aug 2025

View details

अंमली पदार्थविरोधी अभियानांतर्गत तलासरीत पोलिसांची प्रभात फेरी

18 Aug 2025

View details

अंमली पदार्थविरोधी अभियान अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन

18 Aug 2025

View details

१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना पालघरकरांची भावपूर्ण आदरांजली

17 Aug 2025

View details

एक धागा सैनिकांसाठी,उपक्रम यशस्वी

7 Aug 2025

View details

ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम पिडीत व्यक्तीस १२ तासाचे आत परत

17 Jul 2025

View details

15 Jul 2025

मनोर पोलीस ठाणे येथे दाखल दरोड्याचे प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

पोलीस दलातील २९ जणांना पदोन्नती

5 Jul 2025

View details

4 Jul 2025

महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना रिक्त होणाऱ्या पदामध्ये नियमानुमार पदोन्नती देण्याचे निर्देश आहेत. पालघर पोलीस दलात रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्यासाठी श्री.यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे अध्यक्षतेखाली श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक,पालघर श्रीमती. संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर, कार्यालयीन अधीक्षक,पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांची समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्हयातील पदोन्नतीस पात्र सहायक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस अंमलदार यांची पात्रता व अपात्रता पडताळणी करून एकुण २९ पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे .

मूल्यांकन १०० दिवसांचे, सर्वोत्तम पोलीस अधीक्षक पालघर

15 May 2025

View details

9 May 2025

माहिती जबाबदारीपूर्वक सामायिक करा. राष्ट्रीय सुरक्षेला सहकार्य करा.

8 May 2025

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते आज मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.
View details

पालघर जिल्हा पोलीस दलाची महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर भरारी.

8 May 2025

View details

पालघर पोलिसांची अव्वल कामगिरी

8 May 2025

View details

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते आज मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.

8 May 2025

View details

1 May 2025

कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम

विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्षांची शिक्षा. अवघ्या २९ दिवसात गुन्ह्याचा निकाल

1 May 2025

View details

पालघरच्या सागरीक्षेत्रात सतर्कता, दोन ड्रोनद्वारे खाडी किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष

29 Apr 2025

View details

Palghar cops strike it out of park with drones

29 Apr 2025

View details

28 Apr 2025

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे सर यांच्या हस्ते, पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे नवीन व्हिडिओ कॉन्फरन्स रूमचे उद्घाटन.

शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत जल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.

24 Apr 2025

View details

'डिजिटल अटक' प्रकरणी टोळी गजाआड.

10 Apr 2025

View details

"डिजिटल अटक" गुन्ह्यातील ८ आरोपींना अटक करून २२ लाख रुपये गोठविण्यात बोईसर पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे, पालघर यांना यश.

9 Apr 2025

View details

''पालघर जिल्हा होणार सायबर सुरक्षित'', पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ; शहर करणार प्लास्टिक, दुर्गंधीमुक्त

25 Mar 2025

View details

23 Mar 2025

मा.ना.श्री. गणेश नाईक, पालकमंत्री, पालघर जिल्हा यांचे शुभहस्ते "सायबर सुरक्षित पालघर" या मोहिमेचा शुभारंभ

22 Mar 2025

दि.20/03/2025 रोजी मा.पोलीस अधीक्षक सो पालघर यांनी घोलवड पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली. तपासणी दरम्यान बोर्डी येथील एस.पी.एच. हायस्कूल येथे जनसंवाद अभियान अंतर्गत व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतील 7 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर वेळी उपस्थित महिला दक्षता समिती सदस्य, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, एस.पी.एच. हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत मा.श्री. बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक पालघर) यांनी संवाद साधुन त्यांना सायबर सुरक्षा बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
View details

विक्रमगड पोलिसां तर्फे मोहिमेअंतर्गत रॅलीचे आयोजन "सायबर सुरक्षित पालघर रॅली"

22 Mar 2025

View details

दि.20/03/2025 रोजी मा.पोलीस अधीक्षक सो पालघर यांनी घोलवड पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली. तपासणी दरम्यान बोर्डी येथील एस.पी.एच. हायस्कूल येथे जनसंवाद अभियान अंतर्गत व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतील 7 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर वेळी उपस्थित महिला दक्षता समिती सदस्य, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, एस.पी.एच. हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत मा.श्री. बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक पालघर) यांनी संवाद साधुन त्यांना सायबर सुरक्षा बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

22 Mar 2025

View details

घरबसल्या तक्रार नोंदवा! कागदपत्रे गहाळप्रकरणी ऑनलाइन सुविधा; पोलिसांचा उपक्रम.

21 Mar 2025

View details

जव्हारमध्ये सायबर योद्ध्यांना देण्यात आले प्रशिक्षण. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आयोजन.

21 Mar 2025

View details

जव्हार पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती रॅली.

18 Mar 2025

View details

पालघरमध्ये सुरक्षित प्रवास. शहरातील वाहतूक नियोजनासाठी समितीची स्थापना.

11 Mar 2025

View details

8 Mar 2025

महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिन निमित्त महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन.

नाकाबंदीत 20 लाखांचा अवैध दारू साठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि जव्हार पोलिसांची कामगिरी.

6 Mar 2025

View details

अवघ्या आठ तासात चिमुकलीची सुटका; आरोपीला अटक

4 Mar 2025

View details

अवघ्या आठ तासांत लावला मुलीच्या अपहरणाचा छडा वाडा पोलीस ठाणे.

4 Mar 2025

View details

पालघर पोलीस दल राज्यात प्रथम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सन्मान.

4 Mar 2025

View details

28 Feb 2025

35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 ठाणे, सीनियर ऑफिसर ५ किलोमीटर वॉकिंग स्पर्धेमध्ये मा. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, पालघर द्वितीय क्रमांक
View details

राज्य में अव्वल बनी 'बालासाहेब की पुलिस'

28 Feb 2025

View details

35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 ठाणे, सीनियर ऑफिसर ५ किलोमीटर वॉकिंग स्पर्धेमध्ये मा. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, पालघर द्वितीय क्रमांक

28 Feb 2025

View details

जव्हारमध्ये कायदेविषयक जनजागृती.

27 Feb 2025

View details

पोलीस अधीक्षकांनी साधला सफाळेत संवाद. गावागावातच मिटवले तंटे. जनसंवादातून मिटवले तंटे.

27 Feb 2025

View details

विधी विषयाची पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाला शैक्षणिक भेट

26 Feb 2025

View details

तलासरी पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली नवीन कायद्याची माहिती

24 Feb 2025

View details

19 Feb 2025

पालघर पोलीस दलाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महिला दक्षता समिती यांच्याकरिता सायबर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

पालघरमधील मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

17 Feb 2025

View details

16 Feb 2025

सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे दिनांक १५/०२/२०२५ रोजी महिला सशक्तीकरण व स्नेहसंमेलम कार्यक्रम संपन्न.

कारवाईपेक्षा समज देण्यावर भर. शहरातील कोंडी सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची मोहीम.

13 Feb 2025

View details

12 Feb 2025

दि. 1/2/2025 रोजी शासकीय आश्रमशाळा लालठाणे येथे सायबर जनजागृती मोहिमेवर कार्यक्रम घेतला त्यावेळी 150 ते 170 जनसमुदाय (शिक्षक/विद्यार्थी) उपस्थित होता. मार्गदर्शन API दत्ता शेळके HC 820 कैलास शेळके

पालघर जिल्ह्यात नवीन फॉरेन्सिक वाहने येणार; गुन्हेगारांचा फास लवकरच आवळणार.

12 Feb 2025

View details

पोलिसांच्या संकेतस्थळावर उद्योजकांसाठी पोर्टल. समस्या, त्रासाबाबत तक्रार नोंदवण्याचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांचे आव्हान.

12 Feb 2025

View details

परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट.

12 Feb 2025

View details

11 Feb 2025

अंमली पदार्थ MD ड्रग्ज बणविणारे व वितरण करणारे संपुर्ण रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून उध्वस्त करून 2,41,74,902/- रुपये किंमतीचे ड्रग्ज व साधने जप्त
View details

11 Feb 2025

चहाडे गाव ग्रामपंचायत ता.जि. पालघर येथे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिक व विद्यार्थी यांच्याकरिता नवीन कायद्याचे प्रशिक्षण शिबीर.

ड्रग्ज बनविण्यासाठी खोलीत थाटली प्रयोगशाळा. बोईसर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी एम.एस.स्सी केमिस्ट; चौघे अटकेत.

11 Feb 2025

View details

अंमली पदार्थ MD ड्रग्ज बणविणारे व वितरण करणारे संपुर्ण रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून उध्वस्त करून 2,41,74,902/- रुपये किंमतीचे ड्रग्ज व साधने जप्त

11 Feb 2025

View details

अडीच कोटींच्या अंमली पदार्थ प्रकरणात चौघांना अटक.

11 Feb 2025

View details

सायबर चोरट्यांना ओळखा अन फसवणूक टाळा

10 Feb 2025

View details

8 Feb 2025

दिनांक - 07/02/2025 रोजी पालघर आय टी आय कॉलेज ता. जिल्हा पालघर या ठिकाणी नवीन कायदे याबाबत माहिती देण्यात आली.तसेच जनसवांद अभियान अंतर्गत सायबर क्राईम व सुरक्षितता जनजागृती व्हावी याबाबत विद्यार्थ्यांना खालील विषयावर आम्ही स्वतः व प्रमुख वक्ते श्री गजानन पाईकराव यांनी माहिती दिली. (1) सायबर गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता अनोळखी नंबरवरून फोन आल्यास किंवा बँक डिटेल बाबत OTP किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नका. सदर बाबत आपल्या पालकांना देखील माहिती द्या. (2) शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कायदेशीर तरतुदी बाबत माहिती दिली. (3) कोणत्याही बाबतीत पोलिसांची मदत लागल्यास टोल फ्री नंबरवर फोन करणे बाबत माहिती दिली. (4) अंधश्रद्धा (5) लैंगिक अत्याचार (सेफ टच अनसेफ टच) (6) बालविवाह त्यामुळे महिलांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम (7) शिक्षणाचे महत्व (8) शिस्त तसेच सायबर क्राईम व सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धा याबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे याबाबत माहिती देण्यात आली. सदरवेळी - मुख्याध्यापक 15 शिक्षक व 250 ते 300 विद्यार्थी हजर होते.

चला रील बनवू, गुन्ह्यांना आळा घालू. डहाणूत जनसंवाद कार्यक्रम, विद्यार्थ्यांनी काढली रॅली.

8 Feb 2025

View details

पालघर शहर लवकरच कोंडीमुक्त. वाहतुकीच्या नवीन नियमांची टप्याटप्याने अंमलबजावणी.

8 Feb 2025

View details

7 Feb 2025

सायबर “क्राईम मुक्त पालघर” या अभियानांतर्गत चिन्मय हायस्कूल व ओसवाल इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एकूण १६५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, शिरीष पवार, पोलिस निरीक्षक, बोईसर पोलिस ठाणे.
View details

7 Feb 2025

दि. ०६/०२/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक सो. पालघर, बाळासाहेब पाटील यांचा अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा पोलीस दलाचे वतीने जनसंवाद अभियान, अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे अंतर्गत उद्योजक व उद्योगांची सुरक्षितता, तसेच कायदा, सुव्यवस्था समस्यांबाबत चर्चा करुन व्यवस्थापन व सुधारणा करणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
View details

7 Feb 2025

बोईसर पोस्टे हद्दीतील “दारूल उलूम गौसिया चॅरीटेबल ट्रस्ट भैय्यापाडा,सरावली” चे ट्रस्टी श्री रफीक दाऊद शेख यांनी गौसिया मदरसा हॉल येथे सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरवेळी सायबर क्राईम, आर्थिक गुन्हयाचे प्रकार, अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक याविषयी सोप्या भाषेत समजावुन सांगितले. तसेच त्यांना दिलेल्या सतर्कते बाबत सूचना व केलेले मार्गदर्शन हे आपले मित्र, नातेवाईक, शेजारी यांना समजावुन सांगून जास्तीत जास्त जनजागृती करावी बाबत आवाहन केले. तसेच पालघर पोलीस वेबसाईट ची माहिती दिली. सदरवेळी उपस्थित सुमारे 700 ते 800 मुस्लीम बांधव उपस्थित होते. (शिरीष पवार) पोलीस निरीक्षक , बोईसर पोलीस ठाणे

छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे शाळेत सायबर गुन्हे व सुरक्षाविषयक मार्गदर्शन.

7 Feb 2025

View details

ATM फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, ५ जणांना अटक.

7 Feb 2025

View details

6 Feb 2025

पालघर पोलीस दल सोशल मीडिया लिंक.
View details

6 Feb 2025

पालघर पोलीस वेबसाईटवर नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा.

पारितोषिक वितरण व वार्षिक संमेलन संपन्न.

6 Feb 2025

View details

गोखले महाविद्यालयात गुणगौरव समारंभ.

6 Feb 2025

View details

जिल्ह्यात सायबर सुरक्षित पालघर मोहीम. पोलीस पाटलांसाठी सायबर प्रशिक्षण.

6 Feb 2025

View details

आता सायबर सुरक्षा आहे काळाची गरज .

5 Feb 2025

View details

सफाळेतील पोलिसांच्या कुटुंबांचे तपासले आरोग्य .

5 Feb 2025

View details

पालघर मधील वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या द्रृष्टीने नियोजनासाठी बैठक पार पडली .

5 Feb 2025

View details

4 Feb 2025

जनसंवाद अभियान अनुषंगाने उमरोळी गाव येथे "माहेरवाशीन उमरोळीची" आयोजित कार्यक्रमास हजर राहून उपस्थित महिलांना मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे जनजागृती बाबत असलेले व्हिडीओ दाखवण्यात आले तसेच महिला अत्याचार, सायबर क्राईम, लैंगिक अत्याचार, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता,डायल 112, मूलभूत कायदे तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयावर माहिती दिली. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्रीम. वैदई वाढाण मॅडम, भावना विचारे मॅडम, उमरोळी ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच उमरोळी, माहीम, पंचाळी गावचे सरपंच व एकूण 650 ते 700 महिलांची उपस्थिती होती. (विजया गोस्वामी) सहा.पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलिस ठाणे
View details

4 Feb 2025

जन संवाद अभियान कार्यक्रम अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील बाल्कनजी बारी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ,बापूगाव या शाळेला भेट दिली. सदर वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इयत्ता 8,9,10 वी वर्गाचे एकूण 229 विद्यार्थी उपस्थित होते. सदर वेळी, 1) रस्ता सुरक्षा, 2)सुरक्षित व असुरक्षित स्पर्श 3) स्पर्धा परीक्षा 4) सायबर सुरक्षा 5) बाल विवाह दुष्परिणाम 6)शिक्षणाचे महत्व या विषयावर सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

जव्हार तालुक्यात पोलिसांचा जनसंवाद . विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या समस्यांबाबत पोलिसाचे मार्गदर्शन

1 Feb 2025

View details

police retrieve car of Ashok Dhodi from 100 foot pit; suspect his younger brother,Avinash,member of liquor mafia,killed him over property dispute

1 Feb 2025

View details

31 Jan 2025

सफाळा पोलीस ठाणे यांच्याकडून पोलीस अधिकारी अमलदार व त्यांचे कुटुंब यांच्याकरता वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले, तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यात आली.
View details

31 Jan 2025

आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील *केशव अर्जुन विद्यालय वरोर * येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने कार्यक्रम आयोजन करून सायबर गुन्हे जनजागृती महिला अत्याचार, सायबर क्राईम, डायल ११२, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता, मूलभूत कायदे तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयावर विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन करून बालविवाह होणार नाही याची माहिती दिली.
View details

31 Jan 2025

जनसंवाद अभियान
View details

31 Jan 2025

palghar police website

वाडा वासीयांना पोलिसांनी दिली नवीन कायद्यांची माहिती .

31 Jan 2025

View details

जव्हार तालुक्यात पोलिसांचा जनसंवाद.

30 Jan 2025

View details

नियम पाळा मृत्यू टाळा.

30 Jan 2025

View details

तारापूर एमआयडीसी सह बोईसर मधील प्रत्येक हालचालीवर राहणार पोलिसांचे लक्ष.

29 Jan 2025

View details

25 Jan 2025

जनसंवाद अभियान अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाकडून विक्रमगड येथे रस्ता सुरक्षा अभियान 2025 जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
View details

25 Jan 2025

जनसंवाद अभियान अंतर्गत
View details

25 Jan 2025

पालघर पोलीस दलातील दोन अधिकारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

24 Jan 2025

एक वर्षात पालघर जिल्ह्यातून सहा गुन्हेगार हद्दपार

गुन्ह्यात झाली घट

23 Jan 2025

View details

22 Jan 2025

गुन्ह्यात झाली घट
View details

22 Jan 2025

photo
View details

photo

22 Jan 2025

View details

गुन्ह्यात झाली घट

22 Jan 2025

View details

शॉर्टसर्किटने नुकसान झालेल्या कुटुंबाला मदत

30 Apr 2024

View details

29 Apr 2024

Palghar Police
View details

Palghar Police

29 Apr 2024

View details
Maharashtra PolicePalghar PoliceMaharashtra Police
  • Office of the Superintendent of Police, Palghar, Maharashtra 401404
  • Emergency: 112
  • sp.palghar@mahapolice.gov.in

About Us

  • About Us
  • Leadership
  • Org Structure
  • Locations
  • Contact Us

Quick Links

  • E-Challan Payment
  • File FIR Online
  • Police Clearance
  • Missing Persons
  • Complaints
  • Feedback
  • RTI
  • Tenders
  • Recruitment

Contact Us

  • Emergency: 112
  • Helpline: 1090
  • Women Helpline
  • Email

Visitors

1,306

All Time

Today
—
Site MapDisclaimerTerms & ConditionsPrivacy PolicyLast Updated: 6 November 2026 at 01:18 pm
© 2026 Palghar Police. All rights reserved.Designed & Developed by Dreamcare Developers
Quiz Katta | क्विझ कट्टाQuiz Katta | क्विझ कट्टा
Suraksha Mitra
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
WhatsApp Chatbot