आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील *केशव अर्जुन विद्यालय वरोर * येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने कार्यक्रम आयोजन करून सायबर गुन्हे जनजागृती महिला अत्याचार, सायबर क्राईम, डायल ११२, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता, मूलभूत कायदे तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयावर विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन करून बालविवाह होणार नाही याची माहिती दिली.
No details have been added for this initiative yet.