जन संवाद अभियान कार्यक्रम अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील बाल्कनजी बारी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ,बापूगाव या शाळेला भेट दिली. सदर वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इयत्ता 8,9,10 वी वर्गाचे एकूण 229 विद्यार्थी उपस्थित होते. सदर वेळी, 1) रस्ता सुरक्षा, 2)सुरक्षित व असुरक्षित स्पर्श 3) स्पर्धा परीक्षा 4) सायबर सुरक्षा 5) बाल विवाह दुष्परिणाम 6)शिक्षणाचे महत्व या विषयावर सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
No details have been added for this initiative yet.