दि.20/03/2025 रोजी मा.पोलीस अधीक्षक सो पालघर यांनी घोलवड पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली. तपासणी दरम्यान बोर्डी येथील एस.पी.एच. हायस्कूल येथे जनसंवाद अभियान अंतर्गत व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतील 7 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर वेळी उपस्थित महिला दक्षता समिती सदस्य, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, एस.पी.एच. हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत मा.श्री. बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक पालघर) यांनी संवाद साधुन त्यांना सायबर सुरक्षा बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
No details have been added for this initiative yet.