दिनांक - 07/02/2025 रोजी पालघर आय टी आय कॉलेज ता. जिल्हा पालघर या ठिकाणी नवीन कायदे याबाबत माहिती देण्यात आली.तसेच जनसवांद अभियान अंतर्गत सायबर क्राईम व सुरक्षितता जनजागृती व्हावी याबाबत विद्यार्थ्यांना खालील विषयावर आम्ही स्वतः व प्रमुख वक्ते श्री गजानन पाईकराव यांनी माहिती दिली. (1) सायबर गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता अनोळखी नंबरवरून फोन आल्यास किंवा बँक डिटेल बाबत OTP किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नका. सदर बाबत आपल्या पालकांना देखील माहिती द्या. (2) शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कायदेशीर तरतुदी बाबत माहिती दिली. (3) कोणत्याही बाबतीत पोलिसांची मदत लागल्यास टोल फ्री नंबरवर फोन करणे बाबत माहिती दिली. (4) अंधश्रद्धा (5) लैंगिक अत्याचार (सेफ टच अनसेफ टच) (6) बालविवाह त्यामुळे महिलांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम (7) शिक्षणाचे महत्व (8) शिस्त तसेच सायबर क्राईम व सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धा याबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे याबाबत माहिती देण्यात आली. सदरवेळी - मुख्याध्यापक 15 शिक्षक व 250 ते 300 विद्यार्थी हजर होते.
No details have been added for this initiative yet.