आज दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी होमगार्ड दलाचा ७९ वा वर्धापनदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज राहून, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, कायदा-सुव्यवस्था व जनसेवेत मोलाचे योगदान देणारे होमगार्ड जवान हे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. शिस्त, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि सेवाभाव या मूल्यांवर उभे असलेले होमगार्ड दल हे पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच समाज अधिक सुरक्षित व सक्षम होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख यांनी सर्व होमगार्ड जवानांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
No details have been added for this initiative yet.