दि. ०२/०३/२०२५ रोजी घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील घोलवड महोत्सव दरम्यान श्री. जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम यांचे शिष्य ऋषिकेश वैद्य यांनी घोलवड महोत्सव येथे भेट दिली असता. सादर वेळी त्यांना व त्यांच्या अनुयायी यांना जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने माहिती दिली.