Police projects and community policing programmes.
2 Mar 2025
दि. ०२/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत टेंभोली येथे मार्गदर्शन करण्यात आले.
1 Mar 2025
जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील आगर येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे मार्गदर्शन करण्यात आले.
घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील नॅशनल इंग्लिश कॉलेज बोर्डी व घोलवड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील सौ. यमुना निजप हायस्कूल शिरगाव येथे मार्गदर्शन करण्यात आले.
26 Feb 2025
जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम व नवीन कायदा प्रशिक्षण व सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे हद्दीतील पी.जे. कॉलेज वाडा ता.वाडा जि. पालघर
24 Feb 2025
जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम.वाणगाव पोलीस ठाणे
Page 34 of 41