Police projects and community policing programmes.
20 Mar 2025
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम चारोटी गाव, ता.डहाणू जि.पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील Plot No. M-7 व्हॅलिएंट ऑरगॅनिक ली. कंपनी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन त्यांना सायबर गुन्हे बाबत जनजागृती केली.
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील ड्यरियन कंपनी बिडको-माहीम येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील बोहाडा उत्सव चालू असून मोखाडा बस स्टॉप येथे मा.पोलीस अधीक्षक पालघर यांनी भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 15 of 41